Friday, 13 May 2011

युतीचे ओझे वाहायचे नाही!

खालील लेख म टा च्या सौजन्याने ..........................



शिवसेनेत असताना बराच मनस्ताप भोगला आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजप यांच्या युतीत शिरण्यामध्ये मला काहीही स्वारस्य नाही. या दोघांचेच एकमेकांशी पटत नसून सतत भांडणे सुरू आहेत. त्यांच्या युतीमध्ये सहभागी होऊन मला डोक्यावर ओझे वाहायचे नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रस्तावाची खिल्ली उडवली. वयाच्या साठीला माझ्या हाती सत्ता सोपवू नका तर येत्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी आपला कौल मनसेला द्यावा, असे आवाहन राज यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला उद्या बुधवारी ९ मार्च रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभ� [...]



No comments:

Post a Comment