Friday, 13 May 2011

04/10/2010

आज बिडी झोन मध्ये गप्पा ऐकत बसलो होतो. त्या होत्या तमाशा, बारी आणि एकंदर थिएटर विषयीच्या. याबाबत मी स्वतःशी विचार केला असता, पैसा आणि परिस्थिती या दोन्ही बाबत मी स्वतःला सुखी मानतो. कारण जर घरची परिस्थिती जर अत्यंत चांगली (आर्थिक) असती, तर मी काय केले असते देव जाणे!
ज्याला निव्वळ अय्याशी असे म्हणता येईल ती मी सुरुवातीच्या पाच ते दहा वर्षात केली. मात्र ती दुस-यांच्या पैशावर! वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माझी दारू नियमित मात्र नियंत्रित होती. त्यावेळी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणा-या मित्रांच्या नादाने त्यांच्या पैशांनी हे शौक केले. मात्र अठरा ते तेवीस या वयाच्या काळात मी तेथे जायचो ते फक्त भरपूर दारू पिण्यासाठी! असो.
हे एक आणि दुसरी बाब की मी अजून गांजा वगळता ब्राऊन शुगर/चरस हे कधी पहिले देखील नाही आणि पहायची इच्छा [...]



No comments:

Post a Comment