Friday, 13 May 2011

शिवसेनेचा मुस्लीम महासंघ ..... आता बोला?

अतिशय हास्यास्पद प्रकार आहे हा. असो, आम्ही काय बोलणार? अश्या गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन करायच्या नसतात ..... त्या तुमच्या तत्वात असल्या पाहिजेत.


खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


दरवर्षी मुस्लीम मोहल्ल्यातला प्रचार फिरकापरस्त (धर्मांध) या शब्दाभोवती फिरतो. 'तीर कमान हमारे सिनेको छलनी करने आया है...', अशी आरोळी मुंबई-ठाण्यातल्या मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये ठोकून शिवसेनेच्या विरोधात प्रचार चालतो. मात्र, आजवर चार हात लांब राहिलेल्या मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने चक्क मुस्लिम महासंघाची स्थापना केली आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. मुंब्य्रात महापालिकेचे जवळपास १६ प्रभाग असून ठाणे शह [...]



No comments:

Post a Comment