Tuesday, 7 June 2011

योगऋषी रामदेवबाबांचे उपोषण चालूच

रामदेवबाबांचे भक्तांना उपोषण सोडण्याचे आवाहन केंद्रशासनाला 
योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून क्षमा

हरिद्वार, ७ जून (वृत्तसंस्था) - योगऋषी प.पू. रामदेवबाबा यांनी त्यांच्या अनुयायांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे; मात्र ते स्वतः भ्रष्टाचाराच्या विरोधातील त्यांचे उपोषण हरिद्वार येथे चालूच ठेवणार आहेत. काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प.पू. बाबांवरील कारवाई दुर्भाग्यपूर्ण आहे, असे म्हटले होते.
पंतप्रधानांच्या या विधानावर प.पू. बाबा म्हणाले, ''पंतप्रधानांनी त्यांची चूकच एक प्रकारे मान्य केली आहे. त्यांना ही घटना दुर्भाग्यपूर्ण वाटत असेल, तर मीही केंद्रशासनाला क्षमा केली आहे. चूक मान्य करतांना पंतप्रधानांनी कारवाईशिवाय पर्याय नव्हता, असे म्हटले आहे, हा त्यांचा खोटारडेपणा आहे.� [...]



Thanks, Admin,

No comments:

Post a Comment