Sunday 22 May 2011

निर्भीडपणे विचार मांडणारे दैनिक म्हणून ‘सनातन प्रभात’ची ख्याती होईल !

वर्धापनदिनानिमित्त सनातन संस्थेचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांचा संदेश

'हरि ॐ तत्सत् । दैनिक 'सनातन प्रभात'ला आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. सनातनचे साधक बराच विरोध सहन करून हे दैनिक प्रकाशित करून आजपावेतो हिंदु समाजाला जागृत करीत आहेत. हे मोठे राष्ट्रकार्यच आहे आणि या पुढेही दैनिक 'सनातन प्रभात' समाजाला असेच मार्गदर्शन करील आणि उत्तरोत्तर दैनिकाची प्रगती होईल. 'निर्भीडपणे विचार मांडणारे दैनिक', अशी दैनिक 'सनातन प्रभात'ची ख्याती होईल', अशी माझी खात्री आहे.
प.पू. भक्तराज महाराज यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. तरी कोणतीही भीती न [...]



No comments:

Post a Comment